12 August Solar Eclipse |आषाढ अमावस्या + सूर्यग्रहण! काय करावे? | Solar Eclipse 2026 | Amavasya
#SolarEclipse2026 #12AugustSolarEclipse #सूर्यग्रहण #सूर्यग्रहण2026 #आषाढअमावस्या #Amavasya #SuryaGrahan #SolarEclipse #Grahan #Amavasya2026 #SutakKaal #HinduTradition #Panchang #Astrology #Spirituality #MaharashtraNews #ScienceNews #Lokmat
12 ऑगस्ट 2026 रोजी सूर्यग्रहण आणि अमावस्या एकाच दिवशी येत आहेत. 🌑☀️ या सूर्यग्रहणाची सुरुवात आणि समाप्ती कधी होणार? भारतातून हे ग्रहण दिसणार का? सुतक काळ लागू होतो का? तसेच आषाढ अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण ही सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या विशिष्ट स्थितीमुळे घडणारी खगोलीय घटना आहे. 12 ऑगस्टचे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने भारतातील स्थानिक सुतकाबाबत धार्मिक परंपरांमध्ये वेगवेगळी मते असू शकतात.